श्री गणेश दिवलांग संघ अंतिम विजेता
पोयनाड(सचिन पाटील) अलिबाग तालुक्यातील नागाव येथे दर्यावर्दी नागाव यांच्यावतिने व रायगड जिल्हा कबड्डी
असोसिएशनच्या मान्यतेने दि.९ मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामधे श्रीगणेश दीवलांग संघ अंतिम विजेता ठरला, द्वितीय क्रमांक रायवाडी पांडवादेवी,तृतीय क्रमांक बजरंग बेली व चतुर्थ क्रमांक सोनारसिद्ध धाटाव यांनी मिळविले स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडूअमिर धुमाळ (दिवलांग), सर्वोकृष्ट चढाई स्वप्निल वेळे,उत्कृष्ट पक्कड पार्थ ठाकूर,पब्लिक हिरो केदार यांना यांचा सन्मान करण्यात आला अंतिम विजेतेपद मिळवीण्यासाठी श्री गणेश दिन वा दिवलांगच्या अमीर,सागर,प्रतिक,विनित,अक्षय,
पार्थ,रत्नदीप या खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली श्रीगणेश दिवलांग मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज धुमाळ यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले