"खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमात पनवेल मनपाचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम म्हात्रे यांच्या पत्नी सौ.ममता प्रितम म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित

"खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमात पनवेल मनपाचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम म्हात्रे यांच्या पत्नी सौ.ममता प्रितम म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित 


पनवेल : मंदार काणे इंटरटेनमेंट आणि प्रिया इव्हेंट्स प्रस्तुत "खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या पत्नी सौ.ममता प्रितम म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या व प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या सौ.मिरा मालगुडकर यांना पैठणी देऊन त्यांचा सत्कार केला.


       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री बिग बॉस फेम मा.मिरा जगन्नाथ, पनवेल अर्बन बँक संचालिका श्रीमती.माधुरी गोसावी, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकार, नाट्य निर्मात्या सौ.कल्पना कोठारी, मा.नगरसेविका सौ.सुलोचना कल्याणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

      या स्पर्धेच्या विजेत्या सौ.मिरा मालगुडकर(पहिला क्रमांक), सौ.स्नेहल शेट्टे(दुसरा क्रमांक), सौ.रेश्मा कोकरे(तिसरा क्रमांक), सौ.वर्षा ठाकरे(चौथा क्रमांक), सौ.किर्ती कुलकर्णी(पाचवा क्रमांक) यांचे सौ.ममता प्रितम म्हात्रे यांनी अभिनंदन केले!

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image