नेरुळ विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई


नेरुळ विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई


 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत श्रमसाफल्य अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन,  ई-1, 34, सी-10, सेक्टर-8, नेरुळ व ई-1, 34, सी-02, सेक्टर-8, नेरुळ आणि ई-1, 34, सी-09, सेक्टर-8, नेरुळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी  घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामांस बी विभाग कार्यालयनेरुळ यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन  नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

      या अनधिकृत बांधकामावर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.  या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील अधिकारी/कर्मचारीनवी मुंबई महानगरपालिका 10 मजुर, 02 पीकअप व्हॅन, 05 हातोडे, 01 ब्रेकर, 01 गॅसकटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

तसेच प्लॉट नं- 623, प्लॉट नं- 625 च्या शेजारीशिरवणे येथे महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालयनेरुळ यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती.  परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

      सदर अनधिकृत बांधकामावर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील अधिकारी/कर्मचारीनवी मुंबई महानगरपालिका 10 मजुर, 02 पीकअप व्हॅन, 05 हातोडे, 01 ब्रेकर, 01 गॅसकटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

त्याचप्रमाणे घर क्र. 739, नेरुळ गांवमराठी शाळेजवळसेक्टर-20, नेरुळ येथे महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालयनेरुळ यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती.  परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

      सदर अनधिकृत बांधकामावर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.  या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील अधिकारी/कर्मचारीनवी मुंबई महानगरपालिका 10 मजुर, 02 पीकअप व्हॅन, 05 हातोडे, 01 ब्रेकर, 01 गॅसकटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image