अलिबागच्या विधिज्ञ् नईमा घट्टे यांच्या पनवेल कार्यालयाचे परेश ठाकूर यांच्या हस्ते उदघाट्न

अलिबागच्या विधिज्ञ् नईमा घट्टे यांच्या पनवेल कार्यालयाचे परेश ठाकूर यांच्या हस्ते उदघाट्न



पनवेल(प्रतिनिधी) अलिबागच्या युवा विधिज्ञ् नईमा इमरान घट्टे यांच्या पनवेल मधील नव्या कार्यालयाचे उदघाट्न पनवेल महानगर पालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते.
   पनवेल न्यायालयात होणाऱ्या कामकाजमध्ये असंख्य प्रकरणे असतात. गोरगरीब नागरिक ग्रामस्थ तसेच विविध लोकांना कायदेशीर प्रक्रियेत या कार्यालयाचा उपयोग होईल असे मत परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. प्रशांत नाईक यांनी देखील शुभेच्छा पर विचार मांडले.  यावेळी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड प्रभारी सय्यद अकबर,पनवेलचे नगरसेवक मुकीत काझी, भाजपचे इफ्तीकार अत्तार, कैसर दणदणे, उरणच्या माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, रशीद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.इमरान घट्टे यांनी सर्वांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.
Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image