गार्डन हॉटेल येथे महिलांकरिता बसविण्यात येणाऱ्या ई-टॉयलेटचे भूमिपूजन

 गार्डन हॉटेल येथे महिलांकरिता बसविण्यात येणाऱ्या ई-टॉयलेटचे भूमिपूजन 




पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त व नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज(म्हात्रे) यांच्या वाढदिवसानिमित्त शेकाप नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर व सौ.प्रिती जॉर्ज(म्हात्रे) यांच्या पाठपुराव्यामुळे गार्डन हॉटेल येथे महिलांकरिता बसविण्यात येणाऱ्या ई-टॉयलेटचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या अर्धांगिनी ममता म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी त्यांच्यासह शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, शेकाप महिला आघाडी प्रमुख अनुराधा ठोकळ, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सारिका भगत, नगरसेविका प्रिया भोईर, नगरसेविका उज्वला पाटील, युवा नेते अतुल भगत, विजय पाटील, विजय भोईर, आशिष पाटील महिला आघाडीच्या सुजाता ठक्कर, जयश्री पाटील, वैशाली शहा, कविता ठाकूर, सुवर्णा शिर्के, रुपाली कोळी, PSM ग्रुपचे शितल ठक्कर, तालुका पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, पोलीस निरीक्षक पवार मॅडम, रोट्रक्ट हॉरिझोन ग्रुपचे अवेही बताले, इशा शिंदे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.
Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image