विशेष सभेचे आयोजन करा- विरोधी पक्ष नेता, प्रितम जनार्दन म्हात्रे

 विशेष सभेचे आयोजन करा- विरोधी पक्ष नेता, प्रितम जनार्दन म्हात्रे 



पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर धारकाना करात माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यासाठी नातडीने येत्या तीन दिवमान विशेष सभेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केली आहे. 
     महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयातील खात्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरांच्या ५०० चौरस फूटा पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर कायम स्वरूपी १०० टक्के माफ केला आहे. या कारणास्तव पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर धारकाना करात माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यासाठी तातडीने येत्या तीन दिवमात विशेष सभेचे आयोजन करण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. 
Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image