विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन
पनवेल : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्या तर्फे आयोजित कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी भेट देऊन सर्व पनवेलमधील परखड आणि नि:पक्ष लेखणीने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या.