जयंती अभिवादन

 जयंती अभिवादन

भारतीय संस्कृती, परंपरेची जगाला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद तसेच स्वराज्य निर्मिती हि एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर सीता पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, मनोज भुजबळ, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, गौरव कांडपिळे, चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यानी अभिवादन केले. 
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image