साई सफायर बस थांब्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

साई सफायर बस थांब्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

उलवे नोड भाजपचे उपाध्यक्ष विशाल म्हात्रे यांच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या उलवे नोड मधील साई सफायर बस थांब्याचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मधुकर खारकर, भाऊ पाटील, अमर म्हात्रे, निलेश खारकर, नंदकुमार ठाकूर, शैलेश भगत, धीरज ओवळेकर, नामदेव ठाकूर, कैलाश मिश्रा, कैलाश गोंधळी, प्रवीण ठाकूर, विश्वनाथ घरत, मदन पाटील, प्रणय कोळी, वैभव ठाकुर, सूरज घरत, सर्वेश म्हात्रे, चेतन घरत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.