नवी मुंबई महानगरपालिका- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

नवी मुंबई महानगरपालिका-

  भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन



 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फीथिेएटर येथे प्रतिमापूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीधनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे, लेखा अधिकारी श्री. विजय रांजणे, श्री. मारोती राठोड, श्री. रमेश सोनारे, श्री. दयानंद कोळी तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या उपस्थित होते.