रोटरी खारघर मिडटाऊनचा पर्यावरण पूरक उपक्रम

 रोटरी खारघर मिडटाऊनचा पर्यावरण पूरक उपक्रम 


खारघर/प्रतिनिधी,दि.२४- खारघर कोपरा येथील सुधागड शाळेमध्ये आज दि 23 जुलै रोजी पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिनसचे मोफत वाटप करण्यात आले. 122 मुलीनी या सेवेचा लाभ घेतला. या प्रसंगी रो. डॉ अमोघ शहाणे यांनी मुलींना मासिक पाळी आणि त्याबाबत घेण्याची काळजी, स्वच्छता, आरोग्य या विषयी माहिती दिली. तसेच पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिनसचे महत्व सांगितले. या प्रसंगी रो अध्यक्ष डॉ रविकिरण, रो डॉ अमोघ शहाणे, रो डॉ कोमल गुंडेवार, रो संजय गुप्ता, रो अर्पण रॉय, रो भरत, रो दिपा, रो दीप्ती, शीतल उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image