शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप


पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : आज महाकाली चरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त खारघर येथील विद्यमाने जेष्ठ नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते शेकडो जणांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.

          यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, संघटक विलास व्हावळ, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, रामचंद्र देवरे, आनंद व्हावळ, उत्तम मोरबेकर, संतोष गुजर, सचिन ठाकूर,  महिला आघाडी विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, सौ प्रणाली पाटील, शहर संपर्क संघटिका सौ. रुपाली कवळे, सौ. नंदा चेडे, सौ. संपदा धोंगडे यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image