कोशिश फाऊंडेशनच्या स्नॅपशॉट फोटोग्राफी, पोस्टर आणि ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने दीपावलीचे औचित्य साधून स्नॅपशॉट फोटोग्राफी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला.
कोशिश फाउंडेशनतर्फे पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी दिवाळीत पोस्टर स्पर्धा व स्नॅपशॉट फोटोग्राफी स्पर्धा पर्व-2 ही स्पर्धा ये दिवाली शांतीवाली, दिवाली थ्रु माय लेन्स आणि वोकल फॉर लोकल या विषयांवर घेण्यात आली. स्नॅपशॉट फोटोग्राफी स्पर्धा मोबाईल आणि कॅमेरा या दोन गटांत घेण्यात आली. पोस्टर आणि वक्तृत्व स्पर्धा ध्वनिप्रदूषण, ये दिवाली शांतीवाली आणि वोकल फॉर लोकल या विषयांवर चार वयोगटात घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल सोमवारी कोशिश फाउंडेशनतर्फे जाहीर करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
स्नॅपशॉट फोटोग्राफी
ये दिवाली शांतीवाली
श्रेणी-कॅमेरा फोटोग्राफी
प्रथम क्रमांक : अनिकेत गावडे
द्वितीय क्रमांक : कविता सिंग
तृतीय क्रमांक : मनीष देव
श्रेणी-मोबाईल फोटोग्राफी
प्रथम क्रमांक : अथर्व गायकवाड
द्वितीय क्रमांक : प्रतिक कदम
तृतीय क्रमांक : तेजस नाले
वोकल फॉर लोकल
श्रेणी-कॅमेरा फोटोग्राफी
प्रथम क्रमांक : हर्ष पाटकर
द्वितीय क्रमांक : लक्ष्मण ठाकूर
श्रेणी-मोबाईल फोटोग्राफी
प्रथम क्रमांक : दिनेश पटोले
द्वितीय क्रमांक : लाजरस पॉल
पोस्टर स्पर्धा
वोकल फोर लोकल
वयोगट 7 वर्षाखालील
प्रथम क्रमांक : रुद्राणी पारकर
द्वितीय क्रमांक : स्वरदा उपाध्याय
वयोगट 8 ते 15 वर्ष
प्रथम क्रमांक : दिशांत महाडिक व अवधूत चव्हाण
द्वितीय क्रमांक : विग्नेश शाहू व नयन मुंढेकर
वयोगट 16 ते 21 वर्ष
प्रथम क्रमांक : केविन डायस
द्वितीय क्रमांक : शाहू सलगरे
तृतीय क्रमांक : रिया करण
वयोगट 22 वर्षावरील
प्रथम क्रमांक : रुद्रतेज शेटे
द्वितीय क्रमांक : सतीश माने
ये दिवाली शांतीवाली
वयोगट 7 वर्षाखालील
प्रथम क्रमांक : अक्षिता पांडे
द्वितीय क्रमांक : अक्षरा अविनाश कांबळे
तृतीय क्रमांक : जष्किर्ती घाडगे
वयोगट 8 ते 15 वर्ष
प्रथम क्रमांक : श्रावणी माने
द्वितीय क्रमांक : वेदांती थळे
तृतीय क्रमांक : आर्यन जाधव
वयोगट 16 ते 21 वर्ष
प्रथम क्रमांक : प्रियांका मोरे
द्वितीय क्रमांक : नीलम पाटील
तृतीय क्रमांक : सारा नाईक
वयोगट 22 वर्षावरील
प्रथम क्रमांक : तेजस म्हात्रे
द्वितीय क्रमांक : कविता वॅगनकर
वक्तृत्व स्पर्धा
वयोगट 7 वर्षाखालील
प्रथम क्रमांक : अद्विका गोसावी
द्वितीय क्रमांक : कायान मैत्री
तृतीय क्रमांक : दुर्वा निंबाळकर
वयोगट 8 ते 15 वर्षे
प्रथम क्रमांक : शुभम चौबे
द्वितीय क्रमांक : अपूर्वा गोस्वामी, आदित्य सुराणा, अबोली पवार
तृतीय क्रमांक : प्राची तालबघे, विनेश ढमाळ
वयोगट 16 ते 21 वर्ष
प्रथम क्रमांक : कृष्णाली जोशी
द्वितीय क्रमांक : सृष्टी कांबळे
तृतीय क्रमांक : उर्वशी ठाकूर
वयोगट 22 वर्षावरील
प्रथम क्रमांक : प्रियंका शेरावत
द्वितीय क्रमांक : श्वेता बांठिया
तृतीय क्रमांक : साहित्य देशमाने