शिवसेनेच्या उटणे वाटपाचे शिवसेना नेते मा.श्री बबनदादा पाटील व उपजिल्हाप्रमूख मा.श्री रामदासदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेनेच्या उटणे वाटपाचे शिवसेना नेते मा.श्री बबनदादा पाटील व उपजिल्हाप्रमूख मा.श्री रामदासदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेनेचे स्थानिक नेते,विभागप्रमुख श्री विश्वास पेटकर यांच्या शिवसेना घराघरात, उटणेवाटप कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले, यावेळी  उपतालुका प्रमुख श्री शांताराम कुंभारक, श्री महेश भोईर(तळोजे शहर)श्री प्रमोद पाटील (विभागप्रमुख)श्री दत्तात्रेय फडके (विभागप्रमुख)श्री विष्णु भोईर (उपविभाग प्रमूख)श्री मेघनाथ भोईर(उपविभागप्रमुख)श्री प्रवीण पाटील (शाखाप्रमुख) श्री दिनेश भोईर (उपविभाग युवासेना अधिकारी)श्री सचिन पाटील,श्री विकास पेटकर श्री आकाश म्हात्रे हे पदाधिकारी उपस्थित होते.