नवरात्रौत्सवानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांची उत्सवाला सदिच्छा भेट

नवरात्रौत्सवानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांची उत्सवाला सदिच्छा भेट

नवरात्रौत्सवानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शिवाजीनगर, कोपर, गव्हाण आदी ठिकाणी उत्सवाला सदिच्छा भेट देऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले.यावेळी आयोजकांनी त्यांचे स्वागत सत्कार केले.