अब्दुल कलाम जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन
अलिबाग, जि. रायगड दि. 15 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.