देशाचे लोकप्रिय युवा हृदय सम्राट पंतप्रधान सन्मा नरेंद्र जी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता से सन्मान...
देशाचे लोकप्रिय युवा हृदय सम्राट पंतप्रधान सन्मा नरेंद्र जी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्यामाध्यमातून सेवा आणि समर्पण कार्यक्रम राज्यभरात सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पनवेल येथे भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर उपाध्यक्ष आणि nfinityfoundation चे अध्यक्ष आयुफ अकुला आणि टीम यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आणि सफाई कर्मचारी सन्मान कार्यक्रम राबविण्यात आला होता.या कार्यक्रमात अनेक युवा,सफाई कर्मचारीसहभागी झाले होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विक्रांत पाटील ,प्रदेशाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र, डी डी विसपुते कॉलेज चे संस्थापकधनराज जी विसपुते,प्राचार्य सीमा जी कांबळे,पनवेल महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक शैलेश जी गायकवाड,पनवेल रेल्वेस्थानक स्टेशन मास्टर श्री मिना जी,युवा मोर्चा चे निलेश जी वाडेकर,सचिन जी कुलकर्णी, इन्फिनिटी फौंडेशनचे उपाध्यक्ष मुग्धाम्हात्रे, सरचिटणीस पवित्रा शेरावत, निखिल झाडे,उपाध्यक्ष सौम्य जैन, आदी मान्यवर उपस्थित होते.