मुर्बी गावातील विसर्जन घाट रस्त्याच्या कामाची मा.सभापती तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांनी पाहणी केली

मुर्बी गावातील विसर्जन घाट रस्त्याच्या कामाची मा.सभापती तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांनी पाहणी केली

खारघर(प्रतिनिधी)-आमदार मा.श्री.प्रशांत ठाकूर साहेब व सभागृह नेते मा.श्री.परेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग समिती अ चे मा.सभापती तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांनी केलेल्या पत्रव्यव्हारास सिडकोचा तात्काळ प्रतिसाद....मुर्बी गावातील विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याचे दुरुस्ती काम सुरु झाले असून स्वतः मा.सभापती तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांनी युवानेते श्री.नितेश पाटील यांच्यासह सदर सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.