पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन

 पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन






रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची जयंती संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये साजरी झाली. यावेळी संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर अण्णांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे,  लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल सीबीएसई बोर्डच्या प्राचार्या अर्चना चव्हाण, पीआरओ बाळासाहेब कारंडे.