संजय भोये नवे गट विकास अधिकारी
पनवेल : वार्ताहर
पनवेल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी (बिडीओ) पदी संजय भोये यानी पदभार स्वीकारला आहे. भोये यापूर्वी खालापुर पंचायत समिति येथे गट विकास अधिकारी होते. अनेकानी त्याना शुभेच्छा दिल्या आहेत.