स्व.गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन

 

स्व.गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन


काल ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत कळंबोली, सेक्टर ३ई येथे स्व.गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह शेकाप जिल्हा चिटणिस श्री.गणेश कडू, नगरसेवक श्री.गोपाळ भगत,श्री. रविंद्र भगत, नगरसेविका सौ.प्रज्योती म्हात्रे, सौ.प्रिया भोईर, महिला आघाडीच्या सौ. सरस्वती काथारा, श्री.विजय भोईर, श्री.संतोष गायकवाड,तुषार जाधव,संजय सरगर,श्री.अणतो प्रजापती,अक्षय शेलार, दादू पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.