नगरसेवक अॕड.नरेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर-१० येथे कोव्हिशिल्ड लसीकरण संपन्न

नगरसेवक अॕड.नरेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर-१० येथे कोव्हिशिल्ड लसीकरण संपन्न 

खारघर (प्रतिनिधी) - *ऍड नरेश गणपत ठाकूर, नगरसेवक पनवेल महानगरपालिका*, यांच्या पाठपुराव्याने पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6, कोपरा गाव, सेक्टर 10 समाज मंदिर मध्ये दिनांक 14 व 16   ऑगस्ट रोजी Covishiled चे लसीकरण करण्यात आले लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पनवेल महानगर पालिकेतील आरोग्य विभागाचे तसेच डॉक्टर आणि नर्स यांचे मनापासून आभार.