रोटरी खारघर मिडटाऊनचा पर्यावरण पूरक उपक्रम
रोटरी खारघर मिडटाऊनचा पर्यावरण पूरक उपक्रम खारघर/प्रतिनिधी,दि.२४- खारघर कोपरा येथील सुधागड शाळेमध्ये आज दि 23 जुलै रोजी पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिनसचे मोफत वाटप करण्यात आले. 122 मुलीनी या सेवेचा लाभ घेतला. या प्रसंगी रो. डॉ अमोघ शहाणे यांनी मुलींना मासिक पाळी आणि त्याबाबत घेण्याची काळजी, स्वच्…