मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची आज राजभवनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी संवाद साधत एकमेकांची विचारपूस केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट