लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन; त्यांच्यासमवेत टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर
पनवेल/प्रतिनिधी- नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, ओम साई कलावंत मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२५ चे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुशीला जगदीश घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, यांच्यासह पदाधिकारी.