सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम ह्या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध

 सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम ह्या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध


पनवेल, दि.5 (संजय कदम) ः सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध  झाली आहे.

गेल्या तीन महिन्यात या पुस्तकाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने पहिल्या दोन्ही आवृत्या संपल्याने व वाढत्या मागणीनुसार त्यांनी आता तीन महिन्यात तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध  केली आहे. तसेच वाचक मित्रांनी आधीच आपली प्रत बुक केल्यामुळे व प्रचंड प्रतिसादामुळे तिसर्‍या आवृत्तीचे जोरदार स्वागत केल्याबद्दल लेखक संजय गणा पाटील यांनी वाचकांचे आभार मानले आहेत. अधिक प्रतिसाठी  9920204006/8879000895 येथे संपर्क साधावा. 

Popular posts
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात
Image
मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
Image
कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन
Image
शेकापचे राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते ‘दिबां’चेच नाव मिळणार - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ठाम विश्वास
Image