पाणजे बोकडविरा गावातून प्रितम म्हाञे याना उदंड प्रतिसाद

 पाणजे बोकडविरा गावातून प्रितम म्हाञे याना उदंड  प्रतिसाद


उरण : उरण विधानसभा मतदार संघातील शेकाप उमेदवार प्रितम जे एम म्हाञे यांचे पाणजे -बोकडविरा गावात फटाक्याच्या आतषबाजीत उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.

       बोकडविरा येथे प्रितम जे एम म्हाञे यांना प्रचारा दरम्यान मोठा प्रतिसाद मिळत असून बोकडविरा गावात प्रितम म्हाञे यांनी गाव भेट दौरा केला. यावेळी घराघरातून प्रितम जे एम म्हाञे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचार फेरीला आणि गाव भेट दौऱ्याला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. अनेक महिला, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग प्रीतम म्हात्रे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत. फुंडे सरपंच बिलालाशेठ याच्या नेतृत्वाखाली गावातून कार्यकर्त्यानी फेरी काढली. अबकी बार, प्रीतम म्हात्रे आमदार या घोषणा उरणमध्ये दिल्या जात आहेत. यावेळी महादेव, बंडाशेठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image