सोनारीगावातील भाजपचे अध्यक्ष, 'प्रकाश कडू, यांचा प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश
उरण : सोनारीगावातील भाजपचे अध्यक्ष, 'प्रकाश कडू यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे.