भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्ताने महापालिका मुख्यालयात अभिवादन
पनवेल,दि.05: पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज दिनांक 05 सप्टेंबर रोजी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्ताने मा.आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.