अशोक गावडे नवी मुंबई महानगरप्रमुखपदी नियुक्त

अशोक गावडे नवी मुंबई महानगरप्रमुखपदी नियुक्त

नवी मुंबई : शिवसेना पक्षाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संघटना अधिक गतिमान करण्यासाठी नवी मुंबई महानगर प्रमुख पदी नवी मुंबई पालिका माजी उपमहापौर अशोक गावडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ठाणे येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले.

यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, आ. प्रताप सरनाईक, आ. रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाश्री शिंदे, ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के, नवी मुंबई संपर्कप्रमुख किशोर पाटकर, महिला जिल्हा संघटिका सरोज पाटील, शहरप्रमुख विजय माने तसेच नवी मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image