राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

                                                        

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती  निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


अलिबाग, दि. 26 (जिमाका):-थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

     यावेळी *निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,* सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे,नायब तहसिलदार श्री.यादव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.



Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image