तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

पत्रकार दिनानिमित्ताने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचाचे अध्यक्ष माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, विवेक पाटील, अनिल भोळे, हरेश साठे, नितीन कोळी, अनिल कुरघोडे, राजू गाडे, यांच्यासह इतर पत्रकारांनी  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.(छाया- वैभव लबडे) 
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image