तरुण बेपत्ता

 तरुण बेपत्ता 

पनवेल दि.३१ (संजय कदम) : तळोजे येथून एक तरुण कोणास काहीएक न सांगता कोठेतरी निघुन गेल्याने तो हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

बिलाल अहमद याकुब शेख असे या तरुणाचे नाव असून त्याचे वय 24 वर्षे, उंची 5 फुट 6 इंच, रंग गोरा, नाक सरळ, केस काळे व लहान, डोळे काळे व मध्यम, चेहरा गोल, अंगात लाल रंगाचा हाफ टीशर्ट व काळ्या रंगाची जिन्स पैंट घातलेली आहे. त्याला हिंदी, मराठी व इंग्रजी बोलता येते. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक सुमित केंद्रे यांच्याशी संपर्क साधावा.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image