मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी-२० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी-२० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट


मुंबई, दि.१३: जी २० परिषद कार्यगटाच्या बैठकांना आजपासून येथे सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौन्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

सायंकाळी चारच्या सुमारास मंत्रालयात श्री. कांत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जी २० परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. मुंबईतील पहिल्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल श्री. कांत यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.



Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image