रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पटकाविले देशात अव्वल स्थान; १९ नोव्हेंबरला दिल्लीत होणार भारत सरकारच्यावतीने सन्मान
पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ