सावली प्रकाशन समूहाच्या वतिने राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

सावली प्रकाशन समूहाच्या वतिने राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन


अलिबाग(सचिन पाटील)-सावली प्रकाशन समूहाच्या वतिने यावर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दिवाळी अंकांना सावली प्रकाशन समूहाच्या होणाऱ्या सम्मेलनात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती सावली प्रकाशन समूह,सचिन शंकर पाटील, मु:श्रीगाव,पो:पोयनाड, ता:अलिबाग, जि:रायगड,402108 या पत्त्यावर दि. 30 नोव्हेंबर पर्यंत फक्त पोस्टानेच पाठवाव्यात असे आवाहन सावली समूहातर्फे करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी सचिन पाटील 9209579335 या क्रमांकावर संपर्क करा

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image