उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


रत्नागिरी दि. 18 :- राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता  महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई आयोजित राज्यस्तरीय दिपस्तंभ पतसंस्था पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ:  ग्रीनलिफ रिसॉर्ट, निवळी रोड, गणपतीपुळे, रत्नागिरी).

दुपारी 2 वाजता  मिऱ्या-नागपूर महामार्ग संदर्भात बैठक  (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). 

दुपारी ३.०० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस सेवा वाहतूक व्यवस्थेबाबत बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).  

दुपारी 3.30 वाजता जिल्हा क्रिडा संकुल व बॅडमिंटन कोर्ट संदर्भात बैठक.   (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).

सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागाच्या जिल्हास्तरीय विभाग प्रमुखाची आढावा बैठक. (स्थळ : जिल्हा परिषद, रत्नागिरी). 

सायंकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी कडे प्रयाण.  सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव.  9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण. रात्रैा 10.10 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.  

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image