महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण विभागीय महिला उपाध्यक्ष पदी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण विभागीय महिला उपाध्यक्ष पदी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची बिनविरोध निवड


अलिबाग,दि.5 - महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच 2022- 25 या कालावधीसाठी पदाधिकारी निवडणूक संपन्न झाली.

       या निवडणुकीत कोकण विभागातून महिला उपाध्यक्ष म्हणून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

    त्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी रायगड जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Popular posts
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात
Image
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
Image
कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन
Image
शेकापचे राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
Image