वाशी पोलीस ठाणे अंतर्गत विद्यार्थी व पोलीस यांची जनजागृती रॅली

 वाशी पोलीस ठाणे अंतर्गत विद्यार्थी व पोलीस यांची जनजागृती रॅली


पनवेल दि १२,( संजय कदम) : वाशी पोलीस ठाणे अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी पोलीस ठाणे हद्दीतील मॉडन स्कूल, सेक्टर 7 येथील विद्यार्थी व पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना घेऊन वाशी पोलीस ठाणे हद्दीत 15 ऑगस्ट 2022 अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थी व पोलिस अमलदार यांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज देऊन जनजागृती रॅली काढण्यात आली. 

           सदर रॅलीमध्ये 70 ते 80 विद्यार्थी व 5 अधिकारी व 25 अंमलदार उपस्थित होते . या रॅलीत सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग घेऊन  विद्यार्थी व पोलीस यांचा उत्साह वाढविला . 


Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image