अल्पवयीन मुलीस नेले पळवून

 अल्पवयीन मुलीस नेले पळवून


पनवेल दि.११ (वार्ताहर) : घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला कायदेशीर रखवालीतुन पळवून नेल्याची घटना तालुक्यातील खेरणे गावात घडली आहे. 

मयमूर खान यांची १४ वर्षे ११ महिने असलेली मुलगी हि घराबाहेर पडली असता तीस कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image