इसम बेपत्ता

 इसम बेपत्ता 


पनवेल दि २८ ( संजय कदम) : अभ्युदय बँक पनवेल येथे गेलेला एक इसम अद्याप  घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

                   अभिषेक शिवमुनि विश्वकर्मा (वय ३२) रा. भानघर , रंग गोरा , उंची ५ फूट ६ इंच, बांधा मजबूत, डोक्याचे केस काळे लांब, दाढी वाढलेली असून अंगात लाल रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट घातलेली आहे तसेच पायात काळ्या रंगाची त्यावर हिरव्या पट्या असलेली सॅंडल आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर ०२२२७४५२३३३ किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा. 


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image