के.आ.बांठीया विद्यालयात आषाढी निमित्त कार्यक्रम संपन्न

के.आ.बांठीया विद्यालयात आषाढी निमित्त कार्यक्रम संपन्न 


पनवेल (प्रतिनिधी)- आज के.आ.बांठीया विद्यालयात आषाढी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे वेळी प्राचार्य माळी सर, सौ माळी मॅडम , हस्ते पूजन उपप्राचार्य तिरमले सर , पर्यवेक्षक श्री . कुंभार सर , श्री .  महाजन सर श्री . गोखले सर .  सांस्कृतिक प्रमुख सौ .टी .एस.पाटील श्री .बडगुजर व्ही . पी , सौ . राजेशिर्के मंजू व सांस्कृतिक मंडळ तसेच कला शिक्षक श्री .पवार एस . ई .व सर्व सहकारी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहयोगाने व म्हात्रे बंधू यांच्या संगीताने , श्री . शेळके सर यांच्या टाळ चिपळ्यांनी तर विद्यार्थी शिक्षक यांच्या अभंगांनी  विठू माऊलीत सर्वजण लिन झाले .  उत्तम असे सुत्रसंचालन सौ. पाटील टी . एस . मॅडम व श्री . खडतर सर यांनी केले . त्याच बरोबर सर्व चलचित्रण श्री . जंगम सर यांनी खास शैलीत केले . व मा .प्राचार्य , उपप्राचार्य यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या . 




Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image