पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना द्रोणागिरी नोड शाखेतर्फे वृक्षारोपण व युवासेना नामफलकाचे अनावरण संपन्न

पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  शिवसेना द्रोणागिरी नोड शाखेतर्फे वृक्षारोपण व युवासेना नामफलकाचे अनावरण संपन्न

शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार  मनोहरशेठ भोईर  यांची प्रमुख उपस्थिती




उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांच्या खंबीर  नेतृत्वाखाली  युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनाकं १३ जून २०२२ रोजी द्रोणागिरी  नोड शहराच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार  मनोहरशेठ भोईर  यांच्या प्रमुख उपस्थितीत द्रोणागिरी चौक येथे  वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे कौतुक केले आहे. तसेच युवासेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जगजीवन भोईर, शिवसेना संपर्कप्रमुख कल्पेश पाटिल, शिवसेना शहरसंघटक किसन म्हात्रे,सरपंच अमित भगत, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, युवासेना शहरप्रुख करण पाटिल, धनंजय शिंदे, सोमनाथ भोईर, अंकुश चव्हाण, अशोक पाटील, संजय कापसे, सन्नी पार्टे, रविना ठाकुर, अंकिता घरत, सुरेखा भोईर उपस्थित होते.
Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image