महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बुधवारी सदिच्छा भेट घेतली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बुधवारी सदिच्छा  भेट घेतली

खारघर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बुधवारी सदिच्छा  भेट घेतली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवसस्थानी झालेल्या या भेटी दरम्यान त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी विजय खुटारकर उपस्थित होते.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image