छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन

पनवेल(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. के. पाटील उपस्थित होते.  (छाया- अमित जाधव )