रायगड जिल्हा परिषद येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारली होती

रायगड जिल्हा परिषद येथे शिवस्वराज्य  दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी  उभारली होती


उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प.) श्री राजेन्द्र भालेराव यांनी स्वराज्य गुढीचे पूजन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री निलेश घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री.नितीन मंडलिक, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. लक्ष्मण खुरकुटे, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुनीता पालकर , सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री.  सुदीप बुधले, श्री.अशोक कुकलारे, श्री.पराग खोत, श्री.निलेश वाबळे,श्री.सुरेश पाटील व विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गीतगायन करण्यात आले.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image