नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी खारघर सेक्टर-२० मधील नाले सफाईच्या कामांची पाहणी केली

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी खारघर सेक्टर-२० मधील नाले सफाईच्या कामांची पाहणी केली    


खारघर (प्रतिनिधी)- नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या प्रभागातील सेक्टर 20 मध्ये पावसाळ्यापूर्वी करण्यात येत असलेल्या नाले सफाईच्या कामांचा  आढावा घेतला व पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देत स्वच्छता करून घेण्यात यावी असे सांगितले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अतुल मोहकर, सुपरवायझर विश्वास पाटील, भाजपाचे मा.सचिव भरत कोंढाळकर, संदीप एकबोटे, अवघडे काका यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image