कोयनावेळे आणि सिद्धी करवले भागातील मान्सूनपूर्व कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली

कोयनावेळे आणि सिद्धी करवले भागातील मान्सूनपूर्व कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली


पनवेल(प्रतिनिधी)- पनवेल महापालिका हद्दीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरु आहेत. त्या पार्श्वभुमीवर कोयनावेळे आणि सिद्धी करवले या स्मार्ट व्हिलेज मध्ये नाले सफाईच्या कामाची तसेच गावात सुरु असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामाची सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शनिवारी पाहणी करुन आढावा घेतला. तसेच या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या.

या वेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक संतोष भोईर, दिनेश केणी, युवानेते समीर कदम, रवि म्हात्रे, खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोश केणी, गोपीनाथ पाटील, संतोष मढवी, शहर अभियंता संजय कटेकर, श्री साळुंखे, जयराम कदम, कोयनावेळेचे माजी सरपंच विनेश कदम, नरेश कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image