पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण

 पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण 


नवीन पनवेल :  ऊसरली खुर्द येथील राहत्या घराच्या इमारतीच्या खाली खेळण्यासाठी गेलेला असताना पंधरा वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

    फैजान मोहम्मद जहीर मंसूरी असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याची उंची 166 सेमी, बांधा सडपातळ, चेहरा गोल, वर्ण गोरा, केस काळे आहेत. त्याने अंगात राखाडी रंगाची जीन्स व मरून रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट परिधान केलेला आहे. या मुलाबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे यांच्याशी संपर्क साधावा.


--

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image