आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन

 आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन 


नवीन पनवेल : शिवसेना खारघर विभाग उपशहरप्रमुख गुरुनाथ म्हात्रे आणि शिवसेना नेते कैलास म्हात्रे यांच्या वतीने खारघर येथे मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन 22 मे रोजी करण्यात आले होते.

    या आरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. साई मंदिर, ओवे गाव, सेक्टर 30, खारघर येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर सकाळी अकरा ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image